Jump to content

"आषाढी वारी (पंढरपूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६: ओळ ६:


* अखिल भारतीय वारकरी मंडळ
* अखिल भारतीय वारकरी मंडळ
* कर्नाटक वारकरी संस्था
* कुंभमेळा वारकरी आखाडा परिषद
* कुंभमेळा वारकरी आखाडा परिषद
* जागतिक वारकरी शिखर परिषद
* जागतिक वारकरी शिखर परिषद
* तुकाराम महाराज पालखी सोहळा (संस्था)
* तुकाराम महाराज पालखी सोहळा (संस्था)
* दिंडी, वारकरी, फडकरी संघटना
* दिंडी, वारकरी, फडकरी संघटना
* देहू गाथा मंदिर (संस्था)
* फडकरी-दिंडीकरी संघ
* राष्ट्रीय वारकरी सेना
* राष्ट्रीय वारकरी सेना
* वारकरी प्रबोधन महासमिती
* वारकरी प्रबोधन महासमिती

१२:३०, १६ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

हाती चिपळ्या आणि खांद्यावर वीणा व पताका घेतलेला वारकरी.

वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादश्यांना होते. संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते.

वारकऱ्यांच्या संस्था आणि संघटना

  • अखिल भारतीय वारकरी मंडळ
  • कर्नाटक वारकरी संस्था
  • कुंभमेळा वारकरी आखाडा परिषद
  • जागतिक वारकरी शिखर परिषद
  • तुकाराम महाराज पालखी सोहळा (संस्था)
  • दिंडी, वारकरी, फडकरी संघटना
  • देहू गाथा मंदिर (संस्था)
  • फडकरी-दिंडीकरी संघ
  • राष्ट्रीय वारकरी सेना
  • वारकरी प्रबोधन महासमिती
  • वारकरी महामंडळ
  • ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज
  • ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान