"अंकुर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
अंकुर साहित्य संघ अकोला(विदर्भ) ही संस्था हे अधिवेशन भरवते.
अंकुर साहित्य संघ अकोला(विदर्भ) ही संस्था हे अधिवेशन भरवते. या संस्थेच्या अनेक शाखा आहेत उदा० कुऱ्हा(काकोडा) या गांवी एक शाखा आहे.

ही अंकुर साहित्य संघ नावाची संस्था ‘अक्षरतपस्वी’ आणि ‘अक्षरवेल’ हे [[पुरस्कार]] देते.


==आत्तापर्यंत झालेली अंकुर साहित्य संमेलने==
==आत्तापर्यंत झालेली अंकुर साहित्य संमेलने==
ओळ ५: ओळ ७:
* ४०वे : चाळीसगाव(धुळे जिल्हा), १०-११ मे २००८, संमेलनाध्यक्ष [[प्रा.जवाहर मुथा]]
* ४०वे : चाळीसगाव(धुळे जिल्हा), १०-११ मे २००८, संमेलनाध्यक्ष [[प्रा.जवाहर मुथा]]
* ४३वे : अकोला, २५-१२-२००९, संमेलनाध्यक्ष [[नरेंद्र इंगळे]]
* ४३वे : अकोला, २५-१२-२००९, संमेलनाध्यक्ष [[नरेंद्र इंगळे]]
* ४६वे : मुक्ताईनगर (भुसावळ-जळगाव जिल्हा), ७-५-२०१०, संमेलनाध्यक्ष [[बी.जी.वाघ]]
* ४६वे : कुऱ्हा(काकोडा) तालुका मुक्ताईनगर (जळगाव जिल्हा), ७-५-२०१०, संमेलनाध्यक्ष [[बी.जी.वाघ]]
* ४७वे अकोट(जिल्हा अकोला)२३-१-२०११, संमेलनाध्यक्ष [[डॉ.शंकर राऊत]]
* ४७वे अकोट(जिल्हा अकोला)२३-१-२०११, संमेलनाध्यक्ष [[डॉ.शंकर राऊत]]
* ५०वे : अकोला,२४-२५मार्च २०१२, संमेलनाध्यक्ष [[डॉ.सदानंद मोरे]]
* ५०वे : अकोला,२४-२५मार्च २०१२, संमेलनाध्यक्ष [[डॉ.सदानंद मोरे]]

==हेही पहा==
[[मराठी साहित्य संमेलने]]

[[वर्ग:अंकुर साहित्य संमेलन]]
[[वर्ग:अंकुर साहित्य संमेलन]]

०१:००, १४ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

अंकुर साहित्य संघ अकोला(विदर्भ) ही संस्था हे अधिवेशन भरवते. या संस्थेच्या अनेक शाखा आहेत उदा० कुऱ्हा(काकोडा) या गांवी एक शाखा आहे.

ही अंकुर साहित्य संघ नावाची संस्था ‘अक्षरतपस्वी’ आणि ‘अक्षरवेल’ हे पुरस्कार देते.

आत्तापर्यंत झालेली अंकुर साहित्य संमेलने

  • ४०वे : चाळीसगाव(धुळे जिल्हा), १०-११ मे २००८, संमेलनाध्यक्ष प्रा.जवाहर मुथा
  • ४३वे : अकोला, २५-१२-२००९, संमेलनाध्यक्ष नरेंद्र इंगळे
  • ४६वे : कुऱ्हा(काकोडा) तालुका मुक्ताईनगर (जळगाव जिल्हा), ७-५-२०१०, संमेलनाध्यक्ष बी.जी.वाघ
  • ४७वे अकोट(जिल्हा अकोला)२३-१-२०११, संमेलनाध्यक्ष डॉ.शंकर राऊत
  • ५०वे : अकोला,२४-२५मार्च २०१२, संमेलनाध्यक्ष डॉ.सदानंद मोरे

हेही पहा

मराठी साहित्य संमेलने