"अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २५: ओळ २५:
* निवेदनासाठीचा सतीश दिवाण पुरस्कार : नाना शिवले, योगेश दळवी, रूपाली पाथरे, सुचेता गवई (सर्व २०१२)
* निवेदनासाठीचा सतीश दिवाण पुरस्कार : नाना शिवले, योगेश दळवी, रूपाली पाथरे, सुचेता गवई (सर्व २०१२)
* स्मिता पाटील पुरस्कार : प्रतीक्षा लोणकर (२०१२)
* स्मिता पाटील पुरस्कार : प्रतीक्षा लोणकर (२०१२)
* आशा भोसले सांगितिक पुरस्कार(२००२ सालापासून) : शंकर महादेवन(२०१२), लता, उषा, हृदयनाथ, खय्याम, रवीन्द्र जैन, बप्पी लाहिरी, प्यारेलाल, आनंद, अन्नू मलिक(२००२ ते २०११)
* अन्य विशेष पुरस्कारार्थी : अर्चना जावळेकर, केतकी माटेगावकर, डॉ.प्रचिती सुरू, रत्‍नाकर जगताप, डॉ.सुहास कानेटकर, डॉ.सूर्यकांत भिसे (सर्व २०१२)
* अन्य विशेष पुरस्कारार्थी : अर्चना जावळेकर, केतकी माटेगावकर, डॉ.प्रचिती सुरू, रत्‍नाकर जगताप, डॉ.सुहास कानेटकर, डॉ.सूर्यकांत भिसे (सर्व २०१२)
*


==हेही पहा==
==हेही पहा==

१९:१०, १० ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

अखिल भारतीय नाट्य परिषदेची स्थापना ---- साली झाली. या नाट्यपरिषदेचे मुख्य कार्यालय मुंबईत असून त्याचा पत्ता : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अ२२ बी हाउस प्लॅनिंग स्कीम क्र.३, बॉम्बे ग्लास समोर, जे. के.सावंत मार्ग, माहीम, मुंबई ४०००१६ असा आहे. दूरध्वनी क्रमांक ०२२-२४३० ०५९४ असा आहे.

नाट्यपरिषदेच्या अनेक शाखा आहेत. त्यांतल्या नागपूर शाखेचा पत्ता :अ.भा.म.ना.प., द्वारा मॉडर्न पब्लिसिटी, १ देवनगर, नागपूर, ४४००१५.

परिषदेची पिंपरी-चिंचवड शाखा ऑगस्ट १९९६मध्ये स्थापन झाली.

इतिहास

पुररस्कार

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही दरवर्षी नाट्य अभिनेत्यांना आणि अन्य नाट्यकर्मींना अनेक पुरस्कार देते. त्यांतील काही पुरस्कार :

  • अनंत बर्वे स्मॄति पुरस्कार (नाट्य-कार्यकर्त्याला)
  • कमलाकर वैशंपायन स्मृति पुरस्कार (एकपात्री कलाकाराला)
  • गुणगौरव पुरस्कार (अभिनेता किंवा अन्य नाट्यकर्मीला)
  • गोपीनाथ सावकार पुरस्कार (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाला)
  • जीवनगौरव पुरस्कार (आयुष्यभर नाट्यसेवा करणाऱ्याला)
  • बाबुराव कुरतडकर स्मृति पुरस्कार (रंगभूषाकाराला)
  • म्हैसकर फाउंडेशन पुरस्कार (नेपथ्यकाराला)
  • श्रीकृष्ण अनंत पंडित पुरस्कार (त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट नाटकाला)
  • ??? पुरस्कार (त्या वर्षातल्या सर्वोत्कृष्ट संगीत नाटकाला)
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पिंपरी शाखेचे पुरस्कार, आणि ते ज्यांना मिळाले ते नाट्यकर्मी
  • अरुण सरनाईक पुरस्कार : शरद पोंक्षे (२०१२)
  • आचार्य अत्रे पुरस्कार : आनंद इंगळे (२०१२)
  • जयवंत दळवी पुरस्कार : गिरीश जोशी (२०१२)
  • बालगंधर्व पुरस्कार : आनंद मोडक (२०१२)
  • निवेदनासाठीचा सतीश दिवाण पुरस्कार : नाना शिवले, योगेश दळवी, रूपाली पाथरे, सुचेता गवई (सर्व २०१२)
  • स्मिता पाटील पुरस्कार : प्रतीक्षा लोणकर (२०१२)
  • आशा भोसले सांगितिक पुरस्कार(२००२ सालापासून) : शंकर महादेवन(२०१२), लता, उषा, हृदयनाथ, खय्याम, रवीन्द्र जैन, बप्पी लाहिरी, प्यारेलाल, आनंद, अन्नू मलिक(२००२ ते २०११)
  • अन्य विशेष पुरस्कारार्थी : अर्चना जावळेकर, केतकी माटेगावकर, डॉ.प्रचिती सुरू, रत्‍नाकर जगताप, डॉ.सुहास कानेटकर, डॉ.सूर्यकांत भिसे (सर्व २०१२)

हेही पहा

पुरस्कार