"आचार्य अत्रे पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ ३४: | ओळ ३४: | ||
;बेळगाव सार्वजनिक वाचनालय (स्थापना १८४८) यांचे इ.स.२००४पासून दिले जात असलेले पुरस्कार. पुरस्काराचे स्वरूप - २५००० रुपये रोख आणि मानपत्र: |
;बेळगाव सार्वजनिक वाचनालय (स्थापना १८४८) यांचे इ.स.२००४पासून दिले जात असलेले पुरस्कार. पुरस्काराचे स्वरूप - २५००० रुपये रोख आणि मानपत्र: |
||
* आचार्य अत्रे साहित्य |
* आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार : कुमार केतकर (२०१२) |
||
;[[मराठी नाट्य परि्षद|मराठी नाट्य परिषेदेची]] पिंपरी-चिंचवड शाखा. या शाखेतर्फे दरवर्षी अनेक नाट्यकर्मींना पुरस्कार दिले जातात. |
|||
* आचार्य अत्रे पुरस्कार : आनंद इंगळे (२०१२) |
|||
१७:४३, १० ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती
आचार्य अत्रे हे मराठीतले लेखक, कवी, विडंबन कवी, नाटककार, पत्रकार, अभिनेते, वक्ते, चित्रपट निर्माते, चित्रपट दिग्दर्शक, शिक्षक आणि राजकीय पुढारी होते. त्यांच्या नावाने अनेक संस्था पुरस्कार देत असतात. त्यांपैकी काही संस्था आणि त्या देत असलेले पुरस्कार : -
आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान, पुणे
- या संस्थेने २०१२साली प्रदान काही पुरस्कार आणि पुरस्कारप्राप्त व्यक्ती
- आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : उद्योजक महेश लोहोकरे
- आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी
- आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : नाटककार गिरीश जोशी
- आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : राजकीय कार्यकर्ते विजय जामकर
- आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : विनोदी कवी प्रभाकर साळेगांवकर
- आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : विनोदी लेखिका सुवर्णा दिवेकर
- आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : सामाजिक कार्यकर्त्या डॉ.वर्षा देशपांडे
- आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : हास्य अभिनेता नीलेश साबळे
- आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : हास्य-व्यंग्य चित्रकार संजय मेस्त्री
- आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा ‘पत्रकार आचार्य अत्रे प्रेरणा’ पुरस्कार : भक्ती सोमण
- आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा ‘मी कसा झालो’ पुरस्कार : डॉ.भालचंद्र मुणगेकर(मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू)
- आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा रंगकर्मी आचार्य अत्रे पुरस्कार : अभिनेत्री फैय्याज शेख
- आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा शिक्षणतज्ज्ञ आचार्य अत्रे पुरस्कार : डॉ.आनंद शेडगे
- सुधाताई अत्रे पुरस्कार : गीता महाजन; ज्योत्स्ना कदम
सासवड येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान
ही संस्था इ.स.१९९१पासून आचार्य अत्रे यांच्या नावाने पुरस्कार देते. पुरस्काराचे स्वरूप : रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व मानपत्र
- या संस्थेने २०१२साली प्रदान केलेले काही पुरस्कार आणि पुरस्कारप्राप्त व्यक्ती
- साहित्यातील योगदानाबद्दल आचार्य अत्रे पुरस्कार : लासलगावचे कवी प्रकाश होळकर
- पत्रकारितेसाठी आचार्य अत्रे पुरस्कार : ज्ञानेश महाराव
- कलावंतासाठी देण्यात येणारा आचार्य अत्रे पुरस्कार : ‘मराठी बाणा’चे दिग्दर्शक अशोक हांडे
- पुणे जिल्हा परिषेदेचे पुरस्कार
- आचार्य अत्रे साहित्यिक पुरस्कार : बाबा भांड (२०१०)
- बेळगाव सार्वजनिक वाचनालय (स्थापना १८४८) यांचे इ.स.२००४पासून दिले जात असलेले पुरस्कार. पुरस्काराचे स्वरूप - २५००० रुपये रोख आणि मानपत्र
- आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार : कुमार केतकर (२०१२)
- मराठी नाट्य परिषेदेची पिंपरी-चिंचवड शाखा. या शाखेतर्फे दरवर्षी अनेक नाट्यकर्मींना पुरस्कार दिले जातात.
- आचार्य अत्रे पुरस्कार : आनंद इंगळे (२०१२)
हेसुद्धा पहा पुरस्कार