"वैभव पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सातारा जिल्ह्यात असलेल्या फलटणची प्रिंटव्ह्यू पुस्तक प्रकाशन ... |
(काही फरक नाही)
|
२१:३४, ६ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती
सातारा जिल्ह्यात असलेल्या फलटणची प्रिंटव्ह्यू पुस्तक प्रकाशन संस्था वैभव पुरस्कार या नावाचा पुरस्कार दरवर्षी देते. इ.स. २००१पासून २०१२पर्यंत या प्रकाशनगृहाने पुढील लोकांना वैभव पुरस्कार दिले आहेत.
रमेश देव, मोहन आगाशे, विक्रम गोखले, प्रतीक्षा लोणकर, सुकन्या कुलकर्णी, पंडित प्रभाकर जोग, पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे, ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड, डॉ. रमेश धोपट, रमाकांत पाटील,डॉ. विजया वाड