"बाळ पळसुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''बाळ पळसुले''' (जन्म : १९३४; मृत्यू : इचलकरंजी, ३०-७-२०१२) ऊर्फ बाळासाहेब श्रीपती पळसुले हे मराठी चित्रपटांना संगीत देणारे संगीत दिग्दर्शक होते. ते मूळचे कोल्हापूरचे असले तरी सांगलीत राहून काम करीत असत. |
'''बाळ पळसुले''' (जन्म : १९३४; मृत्यू : इचलकरंजी, ३०-७-२०१२) ऊर्फ बाळासाहेब श्रीपती पळसुले हे मराठी चित्रपटांना संगीत देणारे संगीत दिग्दर्शक होते. ते मूळचे कोल्हापूरचे असले तरी सांगलीत राहून काम करीत असत. |
||
भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी काळात, बाळ पळसुले यांनी कोल्हापूर येथे आधी बँडपथक आणि नंतर लहान मुलांच्या कलापथकांत वाद्यवृंदासह संगीत कार्यक्रम केले. |
भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी काळात, बाळ पळसुले यांनी कोल्हापूर येथे आधी बँडपथक आणि नंतर लहान मुलांच्या कलापथकांत वाद्यवृंदासह संगीत कार्यक्रम केले. नंतर ते चित्रपटांतून छोट्याछोट्या भूमिका करू लागले. त्यानंतर त्यांनी १९६५पासून सांगलीत राहूनच चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली. त्यासाठी मुंबईला जाण्याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. इतके असून बाळ पळसुले यांनी सुमारे १५० ते २०० मराठी चित्रपटांना संगीत दिले. त्यांचे संगीत प्रामुख्याने ग्रामीण बाजाचे असे. मराठीखेरीज काही हिंदी, भोजपुरी आणि गुजराथी चित्रपटांचेही ते संगीत दिग्दर्शक होते. |
||
==बाळ पळसुले यांचे संगीत दिग्दर्शन लाभलेले काही चित्रपट== |
==बाळ पळसुले यांचे संगीत दिग्दर्शन लाभलेले काही चित्रपट== |
||
ओळ ९: | ओळ ९: | ||
* गाढवाचं लग्न |
* गाढवाचं लग्न |
||
* गाव सारा जागा झाला |
* गाव सारा जागा झाला |
||
* जखमी वाघीण |
|||
* डाळिंबी |
* डाळिंबी |
||
* तेवढं सोडून बोला |
* तेवढं सोडून बोला |
||
* थापाड्या |
* थापाड्या |
||
* नटले मी तुमच्यासाठी |
* नटले मी तुमच्यासाठी |
||
* नवऱ्यानी सोडली |
|||
* निखारे |
|||
* पंढरीची वारी |
* पंढरीची वारी |
||
* पाटलीण |
|||
* फटाकडी |
* फटाकडी |
||
* फुकट चंबू बाबूराव |
|||
* भन्नाट भानू |
* भन्नाट भानू |
||
* भिंगरी |
* भिंगरी |
||
ओळ २३: | ओळ २८: | ||
==काही गाजलेली चित्रपट गीते== |
==काही गाजलेली चित्रपट गीते== |
||
* अप्सरा स्वर्गातुन आली (पाटलीण) |
|||
* अवती भंवती डोंगरझाडी |
* अवती भंवती डोंगरझाडी |
||
* आभाळाला सपन सखे प्रीतिचं (निखारे) |
|||
⚫ | |||
* आला आला रे गोविंदा आला (भिंगरी) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* धरिला पंढरिचा चोर |
* धरिला पंढरिचा चोर |
||
* नार नखऱ्याची मी तरणी (भिंगरी) |
|||
* लग्नात गोंधळ घालते (भिंगरी) |
|||
* विठ्ठलनामाची शाळा भरली |
* विठ्ठलनामाची शाळा भरली |
||
* विस्कटलेले कुंकू त्याला रंग नवा आला |
* विस्कटलेले कुंकू त्याला रंग नवा आला |
||
* सुताला व्हडंल वारा (पाटलीण) |
|||
* हे शिवशंकर (थापाड्या) |
|||
१९:०१, ३१ जुलै २०१२ ची आवृत्ती
बाळ पळसुले (जन्म : १९३४; मृत्यू : इचलकरंजी, ३०-७-२०१२) ऊर्फ बाळासाहेब श्रीपती पळसुले हे मराठी चित्रपटांना संगीत देणारे संगीत दिग्दर्शक होते. ते मूळचे कोल्हापूरचे असले तरी सांगलीत राहून काम करीत असत.
भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी काळात, बाळ पळसुले यांनी कोल्हापूर येथे आधी बँडपथक आणि नंतर लहान मुलांच्या कलापथकांत वाद्यवृंदासह संगीत कार्यक्रम केले. नंतर ते चित्रपटांतून छोट्याछोट्या भूमिका करू लागले. त्यानंतर त्यांनी १९६५पासून सांगलीत राहूनच चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली. त्यासाठी मुंबईला जाण्याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. इतके असून बाळ पळसुले यांनी सुमारे १५० ते २०० मराठी चित्रपटांना संगीत दिले. त्यांचे संगीत प्रामुख्याने ग्रामीण बाजाचे असे. मराठीखेरीज काही हिंदी, भोजपुरी आणि गुजराथी चित्रपटांचेही ते संगीत दिग्दर्शक होते.
बाळ पळसुले यांचे संगीत दिग्दर्शन लाभलेले काही चित्रपट
- अशी असावी सासुरवाशीण
- कळतंय पण वळत नाही
- गाढवाचं लग्न
- गाव सारा जागा झाला
- जखमी वाघीण
- डाळिंबी
- तेवढं सोडून बोला
- थापाड्या
- नटले मी तुमच्यासाठी
- नवऱ्यानी सोडली
- निखारे
- पंढरीची वारी
- पाटलीण
- फटाकडी
- फुकट चंबू बाबूराव
- भन्नाट भानू
- भिंगरी
- रणरागिणी
- राजा पंढरिचा
- सुधारलेल्या बायका (१९६५, पहिला चित्रपट))
काही गाजलेली चित्रपट गीते
- अप्सरा स्वर्गातुन आली (पाटलीण)
- अवती भंवती डोंगरझाडी
- आभाळाला सपन सखे प्रीतिचं (निखारे)
- आला आला रे गोविंदा आला (भिंगरी)
- कुठं कुठं जायाचं हनिमुनला (फटाकडी)
- गराऽऽ गराऽऽ भिंगरी गं भिगरीऽऽ (भिंगरी)
- धरिला पंढरिचा चोर
- नार नखऱ्याची मी तरणी (भिंगरी)
- लग्नात गोंधळ घालते (भिंगरी)
- विठ्ठलनामाची शाळा भरली
- विस्कटलेले कुंकू त्याला रंग नवा आला
- सुताला व्हडंल वारा (पाटलीण)
- हे शिवशंकर (थापाड्या)
पहा : बाळ (नाव/ आडनाव)