"ग्रामीण साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: ग्रामीण मराठी साहित्य संमेलन किंवा '''ग्रामीण मराठी साहित्य संमे... |
(काही फरक नाही)
|
२१:०१, १० जुलै २०१२ ची आवृत्ती
ग्रामीण मराठी साहित्य संमेलन किंवा ग्रामीण मराठी साहित्य संमेलन या नावांनी अनेक संस्था संमेलने भरवतात.
त्यांतल्या काही संस्था आणि त्यांनी भरवलेली संमेलने :--
- ५वे (पश्चिम महाराष्ट्र)ग्रामीण साहित्य संमेलन, चांदवड(जिल्हा नाशिक), जुलै १९८५
- दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन, साक्री(धुळे जिल्हा), १०-१२१९८७
- ३रे (विदर्भ)ग्रामीण साहित्य संमेलन, शेंबाळ पिंप्री(यवतमाळ जिल्हा)
- १ले येरवडा विभागीय मराठी साहित्य संमेलन, येरवडा(पुणे), २६-२-२००५, संमेलनाध्यक्ष डॉ.गंगाधर पानतावणे