"देशस्थ ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''देशस्थ ब्राह्मण''' ही [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] [[ब्राह्मण (जात)|ब्राह्मण]] जातीतील ५ पोटजातींपैकी सर्वात मोठी पोटजात (संख्येने) आहे. ब्राह्मण जातीतील इतर ४ पोटजाती [[कर्‍हाडे ब्राह्मण|कर्‍हाडे]], [[चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण|चित्पावन]], [[देवरुखे ब्राह्मण|देवरुखे ]] व [[गौड सारस्वत ब्राह्मण|गौड सारस्वत]] ह्या आहेत. देशस्थ ब्राह्मणांच्या [[देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण|ऋग्वेदी]] व [[देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण|यजुर्वेदी]] ह्या दोन शाखा आहेत. कुलकर्णी,देशपांडे,जोशी ही देशस्थांची प्रमुख आडनावे आहेत.
'''देशस्थ ब्राह्मण''' ही महाराष्ट्रीय [[हिंदू धर्म|हिंदूंच्या]] [[ब्राह्मण (जात)|ब्राह्मण]] जातीतील ५ पोटजातींपैकी लोकसंख्येने सर्वात मोठी पोटजात आहे. मराठी ब्राह्मण जातीतील इतर ४ पोटजाती [[कऱ्हाडे ब्राह्मण|कऱ्हाडे]], [[चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण|चित्पावन]], [[देवरुखे ब्राह्मण|देवरुखे ]] व [[गौड सारस्वत ब्राह्मण|गौड सारस्वत]] ह्या आहेत. देशस्थ ब्राह्मणांच्या [[देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण|ऋग्वेदी]] व [[देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण|यजुर्वेदी]] ह्या दोन शाखा आहेत. कुलकर्णी, देशपांडे, जोशी ही देशस्थांमधली प्रमुख आडनावे आहेत. यांशिवाय इतर हजाराहून कितीतरी अधिक आडनावे देशस्थांत असतात. त्यांच्या या विशाल संख्येमुळे पंचांगांत त्यांच्या आडनावांची जंत्री दिलेली नसते.


[[वर्ग:मराठी ब्राह्मण]]
[[वर्ग:मराठी ब्राह्मण]]

०१:२०, २ जुलै २०१२ ची आवृत्ती

देशस्थ ब्राह्मण ही महाराष्ट्रीय हिंदूंच्या ब्राह्मण जातीतील ५ पोटजातींपैकी लोकसंख्येने सर्वात मोठी पोटजात आहे. मराठी ब्राह्मण जातीतील इतर ४ पोटजाती कऱ्हाडे, चित्पावन, देवरुखे गौड सारस्वत ह्या आहेत. देशस्थ ब्राह्मणांच्या ऋग्वेदीयजुर्वेदी ह्या दोन शाखा आहेत. कुलकर्णी, देशपांडे, जोशी ही देशस्थांमधली प्रमुख आडनावे आहेत. यांशिवाय इतर हजाराहून कितीतरी अधिक आडनावे देशस्थांत असतात. त्यांच्या या विशाल संख्येमुळे पंचांगांत त्यांच्या आडनावांची जंत्री दिलेली नसते.