"ग्रामोफोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो सांगकाम्याने वाढविले: be-x-old:Грамафон, et:Grammofon, uk:Грамофон बदलले: hi:ग्रामोफ़ोन खूणपताका: अमराठी योगदान |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:EdisonPhonograph.jpg|thumb|right|200px|एडिसनाने बनवलेला दंडगोलाकृती ग्रामोफोन (इ.स. १८९९)]] |
[[चित्र:EdisonPhonograph.jpg|thumb|right|200px|एडिसनाने बनवलेला दंडगोलाकृती ग्रामोफोन (इ.स. १८९९)]] |
||
'''ग्रामोफोन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Gramophone'' ;), |
'''ग्रामोफोन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Gramophone'' ;), हे एका चक्राकार तबकडीवर चिरा पाडून ध्वनिमुद्रित केलेल्या आवाजाचे पुन्हा ध्वनीत रूपांतर करणारे उपकरण होते. ते प्रामुख्याने इ.स. १८७०च्या दशकापासून इ.स. १९८०च्या दशकापर्यंत प्रचलित होते. या तबकड्या लाखेच्या किंवा तत्सम पदार्थाच्या असत. याउलट, फोनोग्राम म्हणजे आवाजाचे तबकडीवर ध्वनिमुद्रण करणारे उपकरण. |
||
== निर्मिती == |
== निर्मिती == |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
ग्रामोफोनाची प्रथम निर्मिती [[थॉमस अल्वा एडिसन]] याने केली. ग्रामोफोनाचा प्रथम प्रयोग एडिसनाने ''मेरी हॅड ए लिट्ल लँब'' हे सुप्रसिद्ध इंग्रजी बालगीत स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून केला. ध्वनिमुद्रणाची ही आद्य पद्धत होय. एका दंडगोलाच्या बाजूवर विशिष्ट लेप देऊन, त्यावर मुद्रित करण्याच्या ध्वनीच्या कंपनांच्या अनुसार चढउतारांचे मुद्रण व त्या चढउतारांच्या अनुसार ध्वनीचे पुनरुत्पादन करण्याची ही पद्धती आहे. |

ग्रामोफोनाच्या प्राथमिक अवस्थेत ध्वनिमुद्रणासाठी दंडगोलाकृती ''ड्रम'' वापरण्यात येत असे, परंतु त्यानंतर त्याऐवजी तबकडीचा वापर करण्यात येऊ लागला. या प्रकारात तबकडीच्या दोन्ही पृष्ठभागांवर ध्वनिमुद्रण केले |
ग्रामोफोनाच्या प्राथमिक अवस्थेत ध्वनिमुद्रणासाठी दंडगोलाकृती ''ड्रम'' वापरण्यात येत असे, परंतु त्यानंतर त्याऐवजी तबकडीचा वापर करण्यात येऊ लागला. या प्रकारात तबकडीच्या दोन्ही पृष्ठभागांवर ध्वनिमुद्रण केले जात असे. |
||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
००:२४, २८ जून २०१२ ची आवृत्ती
ग्रामोफोन (इंग्लिश: Gramophone ;), हे एका चक्राकार तबकडीवर चिरा पाडून ध्वनिमुद्रित केलेल्या आवाजाचे पुन्हा ध्वनीत रूपांतर करणारे उपकरण होते. ते प्रामुख्याने इ.स. १८७०च्या दशकापासून इ.स. १९८०च्या दशकापर्यंत प्रचलित होते. या तबकड्या लाखेच्या किंवा तत्सम पदार्थाच्या असत. याउलट, फोनोग्राम म्हणजे आवाजाचे तबकडीवर ध्वनिमुद्रण करणारे उपकरण.
निर्मिती
ग्रामोफोनाची प्रथम निर्मिती थॉमस अल्वा एडिसन याने केली. ग्रामोफोनाचा प्रथम प्रयोग एडिसनाने मेरी हॅड ए लिट्ल लँब हे सुप्रसिद्ध इंग्रजी बालगीत स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून केला. ध्वनिमुद्रणाची ही आद्य पद्धत होय. एका दंडगोलाच्या बाजूवर विशिष्ट लेप देऊन, त्यावर मुद्रित करण्याच्या ध्वनीच्या कंपनांच्या अनुसार चढउतारांचे मुद्रण व त्या चढउतारांच्या अनुसार ध्वनीचे पुनरुत्पादन करण्याची ही पद्धती आहे.
ग्रामोफोनाच्या प्राथमिक अवस्थेत ध्वनिमुद्रणासाठी दंडगोलाकृती ड्रम वापरण्यात येत असे, परंतु त्यानंतर त्याऐवजी तबकडीचा वापर करण्यात येऊ लागला. या प्रकारात तबकडीच्या दोन्ही पृष्ठभागांवर ध्वनिमुद्रण केले जात असे.
बाह्य दुवे
- द बर्थ ऑफ रेकॉर्डिंग इंडस्ट्री (ध्वनिमुद्रण उद्योगाची जन्मकहाणी) - ले.: अॅलन क्यॉनिग्सबेर्ग (इंग्लिश मजकूर)
- मारिओ फ्रात्सेत्तो याचे 'फोनोग्राफ व ग्रामोफोन दालन' (इंग्लिश मजकूर)