"जयंत पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''जयंत पवार''' हे एक मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक आहेत. अखिल भार... |
(काही फरक नाही)
|
१८:१६, १७ जून २०१२ ची आवृत्ती
जयंत पवार हे एक मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक आहेत.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनं घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. तेच नाटक नंतर निर्माते संतोष कोचरेकर यांनी कल्पना कोठारी आणि उदय कुलकर्णी यांस सहनिर्माता म्हणून घेऊन आपल्या ‘महाराष्ट्र रंगभूमी’तर्फे व्यावसायिक रंगभूमीवर आणले.
जयंत पवार यांनी लिहिलेली नाटके
- अधांतर
- काय डेंजर वारा सुटलाय
- टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन
- दरवेशी(एकांकिका)
- पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप)
- माझे घर
- होड्या (एकांकिका)
पहा : नाट्यसमीक्षक