"अस्मितादर्श साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डो.गंगाधर पानतावणे यांच्या संपादकत्वाखाली अस्मितादर्श नावाचे ... |
(काही फरक नाही)
|
२३:०९, ११ जून २०१२ ची आवृत्ती
डो.गंगाधर पानतावणे यांच्या संपादकत्वाखाली अस्मितादर्श नावाचे त्रैमासिक निघत असते. ते त्रैमासिक दरवर्षी अस्मितादर्श साहित्य संमेलन भरवते.
या पूर्वीची अस्मितादर्श साहित्य संमेलने
- २०वे संमेलन -चंद्रपूर.
- २८वे संमेलन - चंद्रपूर. संमेलनाध्यक्ष: डॉ.ओमप्रकाश वाल्मीकि.
- २४-२५ डिसेंबर २०१२चे संमेलन -कळंब(उस्मानाबाद जिल्हा).
- २३ ऒक्टोबर २०१०चे संमेलन -परभणी. संमेलनाध्यक्ष: प्रा.रामनाथ चव्हाण.