"कोकम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: sa:आमेतसवृक्षः |
|||
ओळ १८: | ओळ १८: | ||
==उपयोग== |
==उपयोग== |
||
'''आयुर्वेदानुसार''' - अर्श, शूल, उदरकृमी, अरुची, पित्त इ. रोगांत. |
'''आयुर्वेदानुसार''' - अर्श, शूल, उदरकृमी, अरुची, पित्त इ. रोगांत. आमसुलापासून तेलही निघते. ते व्रणरोपक व तळपायांच्या भेगांवर उपयोगी आहे. |
||
'''इतर उपयोग''' - स्वयंपाकात-आंबटपणासाठी, उन्हाळ्यात सरबत म्हणून |
'''इतर उपयोग''' - स्वयंपाकात-आंबटपणासाठी, उन्हाळ्यात सरबत म्हणून. आमसुलाचे सार करतात, त्याला कोकमसार म्हणतात. चांगल्या अन्नपचनासाठी हे जेवताना अधूनमधून पितात. |
||
===इतर दुवे=== |
===इतर दुवे=== |
||
[[कोकम सरबत]] |
[[कोकम सरबत]] |
१८:४८, ११ जून २०१२ ची आवृत्ती
यास कोकम/रातांबा ही म्हणतात. आमसूल हे भारतीय भाषांमधून खालील वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते -
- संस्कृत-अत्यामला, तिंतिडीकम्
- हिंदी-कोकम
- बंगाली-महादा, तेंतुल
- कानडी-मुलगला
- गुजराती-कोकम
- मल्याळम-पुनमचुली
- तामीळ-
- तेलगु-
- इंग्रजी-Kokam Butter tree/Wild Mangostein
- लॅटिन-Garcinia Indica
वर्णन
हा एक छोटा व झुकलेल्या फांद्यांचा वृक्ष असतो. याची पाने २.५ ते ३.५ इंच लांब व गडद हिरव्या रंगाची असतात.
उत्पत्तिस्थान
कोकण, गोवा, कर्नाटक, पश्चिम घाट
उपयोग
आयुर्वेदानुसार - अर्श, शूल, उदरकृमी, अरुची, पित्त इ. रोगांत. आमसुलापासून तेलही निघते. ते व्रणरोपक व तळपायांच्या भेगांवर उपयोगी आहे.
इतर उपयोग - स्वयंपाकात-आंबटपणासाठी, उन्हाळ्यात सरबत म्हणून. आमसुलाचे सार करतात, त्याला कोकमसार म्हणतात. चांगल्या अन्नपचनासाठी हे जेवताना अधूनमधून पितात.