|
|
| *'आपल्या' हा शब्द सहसा द्वितीय पुरुषी लेखनात लेखक/कथाकार अविश्वकोशीय काल्पनीक वर्णनात्मक लेखनात येण्याची संभावना असते. अविश्वकोशीय वर्णनात्मकता टाळण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून हि संपादन गाळणी प्रायोगीक | | *'आपल्या' हा शब्द सहसा द्वितीय पुरुषी लेखनात लेखक/कथाकार अविश्वकोशीय काल्पनीक वर्णनात्मक लेखनात येण्याची संभावना असते. अविश्वकोशीय वर्णनात्मकता टाळण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून हि संपादन गाळणी प्रायोगीक |
| *'पार करणे' विश्वकोशीयतेत बसते, पण 'पार पाडणे'/'पार तिथ पर्यंत' अविश्वकोशीय वर्णनात्मकते कडे झुकते पॅरामीटर लावण्या आधी अधिक अभ्यासाची आवश्यकता आहे. | | *'पार करणे' विश्वकोशीयतेत बसते, पण 'पार पाडणे'/'पार तिथ पर्यंत' अविश्वकोशीय वर्णनात्मकते कडे झुकते पॅरामीटर लावण्या आधी अधिक अभ्यासाची आवश्यकता आहे. |
| | *'जेव्हा' ....... 'तेव्हा' फ्रेझ म्हणून मराठी विकिपीडियावर मोठ्या प्रमाणावर वापरले जातात , विज्ञान विषयक टर्मिनॉलॉजी समजावताना ते विश्वकोशीय संकेतास अनुसरून आहेत.पण इतर लेखातील त्याचे उपयोग सहसा अविश्वकोशीय कथनात्मक वर्णनात्मक आणि मुख्य म्हणजे नेमके केव्हा याचे उत्तर देणे टाळण्या करता केले गेलेले आढळतात. |