संपादन गाळणी व्यवस्थापन

आवृत्त्यांमधील फरक

बाबआवृत्ती २३:४९, ७ मे २०१२ पासून कडून Mahitgarआवृत्ती ०८:३९, ८ जुलै २०१२ पासून कडून Mahitgar
मूलभूत माहिती
टीपा:
मुख्य नामविश्वातील लेखांतून नवीन (१० दिवसांत नोंदणी केलेल्या) सदस्याने आधी त्या लेखात बदल न करता २००० बाइट पेक्षा जास्त मजकूर उडवला, आणि हा बदल पुनर्निर्देशन नसला, तर हे संपादन दुरुपयोग म्हणून रेखांकित होईल.

आता पर्यंतच्या १७ hits प्राथमीक आढावा घेतला.  गाळणी क्रमांक १ चे काम सर्वसाधारणत: व्यवस्थीत दिसते.मिडियाविकि नामविश्वातून विशेष सावधानता सूचनेची निर्मिती लवकरच करेन
आता पर्यंतच्या १७ hits प्राथमीक आढावा घेतला.  गाळणी क्रमांक १ चे काम सर्वसाधारणत: व्यवस्थीत दिसते.मिडियाविकि नामविश्वातून विशेष सावधानता सूचनेची निर्मिती लवकरच करेन
* सध्या नवीन सदस्याकडून अनवधानाने मोठा मजकुर वगळला जातो केवळ लिहिलेल्या नव्या बदलाचीच झलक मिळू शकते,पण नेमके काय वगळले जात आहे ह्याची तुलना पहाण्यास मिळत नाही. त्यामुळे नवागत संपादकाकडून  अनवधानाने असे संपादन जतन झाल्याचे  http://mr.wikipedia.org/wiki/विशेष:दुरूपयोग_नोंदी/8371  आणि 8372 वरून लक्षात आले. या दृष्टीने  नेमके काय वगळले जात आहे ह्याची तुलना पहाण्यास मिळावी या करिता बगझीलावर बग फाईल करण्याचे प्रस्तावीत आहे.