विव्हियन ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विव्हियन ली तथा विव्हियन मेरी हार्टली किंवा लेडी विव्हियन ऑलिव्हिये (५ नोव्हेंबर, १९१३:दार्जिलिंग, ब्रिटिश भारत - ८ जुलै, १९६७:लंडन, इंग्लंड) ही ब्रिटिश चित्रपट अभिनेत्री होती. तिला गॉन विथ द विंड मधील स्कार्लेट ओ'हारा आणि अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायर मधील ब्लांच दुब्वॉच्या भूमिकांसाठी सर्वोत्तम अभिनेत्री ऑस्कर पुरस्कार मिळाले होते.

लीचे बालपण दार्जिलिंग आणि बंगळूर मध्ये गेले. सहाव्या वर्षी तिला लंडनला शालेय शिक्षणासाठी पाठविण्यात आले होते.