विविध भारती
Jump to navigation
Jump to search
विविध भारती ही भारतीय आकाशवाणीची एक वाहिनी आहे. याची सुरुवात २ ऑक्टोबर, इ.स. १९५७ रोजी झाली.
विविधभारती रेडियो वाहिनी ही भारत व जगभर प्रसिद्ध झाली ती बिनाका गीतमाला या कार्यक्रमामुळे, आजही ग्रामीण भागात मोठ्या संख्येने विविध भारतीचे श्रोते आहेत.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |