विवंता बाय ताज मडीकेरी, कूर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विवंता बाय ताज मडीकेरी, कूर्ग हे कर्नाटकातील मडीकेरी गावातील होटेल आहे.

बारमाही हरित आणि वर्षभर पाऊस बरसत असणारे जंगल. म्हणजेच पर्जन्यवन ! बुडबुडे नाचवत वाहणारे झरे, इलायचीच्या हिरव्यागार वेली, ढब्बू मिरची आणि कॉफीचे मळे ! सर्व कांही खाजगी ! झाडे झुडपाणी पूर्ण अछादलेले पहाड की जो देखावा विस्मय कारक व असामान्य दृश्य नजरेत भरता येते. विवंता बाय ताज माडीकेरी हे तर अंतिम की जे पहाडाच्या कुशीत लपलेले आहे.[१] याचे ठिकाण म्हणजे हे समुद्र सपाटी पासून ५००० फूट उंचीवर आहे आणि माडीकेरी, शहरापासून ७ किमी अंतरावर आहे. या हॉटेलची विशेषता: म्हणजे सर्व खोल्यातून सर्व बाजूचा संपन्न नयनरम्य देखावा नजरेत सामावता येतो. या हॉटेल मध्ये डिलक्स डिलाईट, डिलक्स अल्लूरे, प्रीमियम टेम्टेशन, आणि आश्चर्य कारक असि प्रेसिडन्शियल निरवणा सूट उपलब्ध आहेत.[२] आथितींना येथील रेस्तरांमधील पदार्थ अचंबित करून टाकतात. आमचे जीवा स्पाला भेट द्या ! तेथे तुम्ही नैसर्गिक देखावे मनात साठऊन अत्यानंदाने बेभान व्हाल. कुर्ग येथील या अद्वितीय एकमेव हॉटेल मध्ये या आणि मोकळे व्हा ! स्वताहाला शोधण्यासाठी हे ठिकाण अतिशय परिपूर्ण आणि योग्य आहे.[३]

खोली[संपादन]

सुपीरियर चार्म रूम[संपादन]

या खोल्या ८५० स्क्वेअर फूट आहेत. त्या अतिशय आकर्षक आराखड्याने बनविलेल्या आहेत तेथून सर्व दर्शनीय ठिकाणांचे अवलोकन करता येते.

डिलक्स डिलाईट रूम[संपादन]

कडाक्याच्या थंडीत या रूम उबदार केल्या जातात. या रूमची एरिया १००० स्क्वेअर फूट आहे. कोणत्याही सुविधेसाठी आथितींना बाहेर जावे लागत नाही.

प्रीमियम इंडलजन्स रूम[संपादन]

या खोल्या १४०० स्क्वेअर फूट एरियाच्या आहेत यात सर्व सुविधा आहेत. लक्झरी ब्लीस्स विल्ला विथ बाल्कनी अँड प्लुंग पूल आहे.[४] ३३०० स्क्वेअर फूट एरियाअसणाऱ्या या खोलीत प्रवेश करा आणि आनंद घ्या !

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Luxury Five Star Retreat Hotel in Coorg - Vivanta by Taj Madikeri".
  2. ^ "Hotel Rooms - Vivanta by Taj Madikeri".
  3. ^ "A zipline inauguration at the luxury Vivanta by Taj Madikeri-Coorg, hotel".
  4. ^ "Vivanta by Taj - Madikeri: review".