Jump to content

विल्हेल्म श्टाइनिट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विल्हेम श्टाइनिट्स या पानावरून पुनर्निर्देशित)
विल्हेल्म स्टेइनिट्झ
पूर्ण नाव विल्हेल्म स्टेइनिट्झ
देश ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया

Flag of the United States अमेरिका

जन्म ७ मे, १८३६ (1836-05-07) (वय: १८८)
प्राग
म्रुत्यू १२ ऑगस्ट, १९०० (वय ६४)
न्यू यॉर्क
विश्व अजिंक्यपद इ.स. १८८६-इ.स. १८९४

विल्हेल्म श्टाइनिट्स (१७ मे १८३६ - १२ ऑगस्ट १९००) हा ऑस्ट्रियन आणि नंतर अमेरिकन बुद्धिबळ खेळाडू होता. १८८६ ते १७९४ या काळामध्ये तो निर्विवाद जागतिक विजेता होता. तो एक प्रभावी लेखकसुद्धा होता.