Jump to content

विल्यम होल्डन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विल्यम होल्डन
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावWilliam Holden संपादन
जन्म-नावWilliam Franklin Beedle संपादन
दिलेले नावविल्यम संपादन
आडनावHolden संपादन
जन्म तारीख१७ एप्रिल 1918 संपादन
जन्मस्थानO'Fallon संपादन
मृत्यू तारीख१२ नोव्हेंबर 1981, १६ नोव्हेंबर 1981 संपादन
मृत्यूस्थानसांता मोनिका संपादन
मृत्युची पद्धतaccidental death संपादन
मृत्युचे कारणexsanguination संपादन
वैवाहिक जोडीदारBrenda Marshall संपादन
सहचरStefanie Powers संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायअभिनेता, दूरदर्शन अभिनेता, चित्रपट अभिनेता, लष्करी कर्मचारी, सैन्याधिकारी संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाPasadena City College, South Pasadena High School संपादन
कर्मस्थळअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1939 संपादन
कार्य कालावधी (अंत)1981 संपादन
राजकीय पक्षाचा सभासदरिपब्लिकन पक्ष संपादन
Handednessउजव्या हाताने संपादन
युद्धदुसरे महायुद्ध संपादन
गट-प्रकारWestern संपादन
पुरस्कारऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, star on Hollywood Walk of Fame, Primetime Emmy Award for Outstanding Supporting Actor in a Miniseries or a Movie संपादन
नामांकने प्राप्तऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, ऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, ऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार संपादन

विल्यम फ्रँकलिन होल्डन (१७ एप्रिल १९१८ - १२ नोव्हेंबर १९८१) हा एक अमेरिकन अभिनेता होता आणि १९५० च्या दशकातील सर्वात मोठा बॉक्स ऑफिस अभितेना होता. होल्डनने स्टॅलग १७ (१९५३) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार आणि द ब्लू नाइट (१९७३) या दूरचित्रवाणी लघुपटासाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार जिंकला.[१][२][३][४]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ William Holden Academy Awards Acceptance Speech, Academy of Motion Picture Arts and Sciences
  2. ↑ Charlton, Linda (November 17, 1981). "William Holden Dead at 63; Won Oscar for 'Stalag 17'". The New York Times.
  3. ↑ Fessier, Bruce (September 29, 2014). "West Holden: More than just the son of William Holden". The Desert Sun. Palm Springs, California.
  4. ↑ Miller, Frank (2006-09-28). Leading Men: The 50 Most Unforgettable Actors of the Studio Era (इंग्रजी भाषेत). Chronicle Books. p. 101. ISBN 978-0-8118-5467-2.