विल्यमनगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विल्यमनगर भारताच्या मेघालय राज्यातील एक शहर आहे.

हे शहर पूर्व गारो हिल्स जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १८,२५१ होती.

या शहराला मेघालयच्या पहिल्या मुख्यमंत्री विल्यमसन ए. संगमा यांचे नाव दिलेले आहे.