विम्बल्डनच्या हिरवळीवरून

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विम्बल्डनच्या हिरवळीवरून
लेखक केदार लेले
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार क्रीडाविषयक
प्रकाशन संस्था ईश्वरी प्रकाशन, पुणे

विम्बल्डनच्या हिरवळीवरून हे विम्बल्डनबद्दल माहिती असलेले मराठी भाषेतील पुस्तक आहे. या स्पर्धेतील महत्त्वाच्या लढती, गाजलेल्या खेळाडूंबद्दलची विशेष माहिती, इ. विविध गोष्टींचे वर्णन यात आहे. टेनिस हा क्रिकेट आणि फुटबॉल या खेळांइतकाच प्रसिद्ध खेळ आहे. इंग्लंडने टेनिसची परंपरा फार जाणीवपूर्वक जपली आहे. विम्बल्डन स्पर्धेला गौरवशाली अशी परंपरा आहे. चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांत विम्बल्डनचे स्थान अग्रणी आहे.

बाह्य दुवे[संपादन]