Jump to content

विभाग चर्चा:Documentation/layoutतात्पुरते

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

??

अशा प्रकारचे, यानावाचे किंवा यासदृष्य नावाचे कोणतेच पान कोणत्याही विकिवर आढळले नाही. मी इंग्रजी विकिवर,कॉमन्सवर,मेटावर,मिडियाविकि या प्रमुख प्रकल्पांवर तपासले असता तेथेही असे कोणतेच पान नाही.

या पानाचा इतिहास तपासला असता, हे पान एका अमराठी सदस्याने तयार केलेले दिसते. या पानावरील मजकूर व साचा:Documentation/layout या पानावरील मजकूर सारखाच दिसतो. असे असू शकते कि संबंधित सदस्याने हे पान अजाणतेपणी 'विभाग' ऐवजी 'साचा' समजून तयार केले असेल.

माझा असा समज आहे कि या पानामुळे साचा Documentationच्या पानांवर मराठीकरण दिसत नाही.

सबब, हे पान वगळण्यात यावे अशी मी विनंती करीत आहे.

--वि. नरसीकर (चर्चा) १२:४६, २५ सप्टेंबर २०१६ (IST)[reply]