Jump to content

विनोद कुमार शुक्ल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विनोद कुमार शुक्ल
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
दिलेले नावVinod संपादन
आडनावShukla संपादन
जन्म तारीख१ जानेवारी 1937 संपादन
मृत्यू तारीख२३ डिसेंबर 2025 संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी भाषा संपादन
लेखनाची भाषाहिंदी भाषा संपादन
व्यवसायलेखक, कवी संपादन
उल्लेखनीय कार्यDeewar Me Ek Khidki Rahti Thi संपादन
पुरस्कारसाहित्य अकादमी पुरस्कार संपादन

विनोद कुमार शुक्ल (१ जानेवारी, १९३७; राजनांदगाव - २३ डिसेंबर, २०२५; रायपूर) हे एक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते हिंदी भाषेतील लेखक होते. ते बहुतेक वेळा जादू-वास्तववादाशी संबंधित लिखाण करत असत. त्यांच्या कामांमध्ये नौकर की कमीज [] आणि दीवार में एक खिरकी राहती थी [] या कादंबऱ्यांचा समावेश आहे. दिग्दर्शक मणि कौल यांनी १९९९ मध्ये नौकर की कमीज वर आधातीर चित्रपट बनवला आहे. त्यांना १९९९ मध्ये दीवार में एक खिरकी राहती थी या कादंबरीसाठी हिंदीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. ही कादंबरी नाट्यदिग्दर्शक मोहन महर्षी यांनी रंगभूमीवर साकारली आहे.[] त्यांना २०२१ मध्ये साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली.[]

मार्च २०२५ मध्ये, त्यांच्या अपवादात्मक आणि काव्यमय कार्यासाठी त्यांना भारताचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान असलेला ५९वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला. २१ नोव्हेंबर, २०२५ रोजी छत्तीसगडमधील रायपूर येथील त्यांच्या घरी आयोजित एका विशेष समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Khanna, Satti (2000). Modern Hindi Short Stories. Har-Anand Publications. ISBN 9788124100370.
  2. Kumar Shukla, Vinod (2005). Deevar Mein Ek Khidki Rahti Thi. New Delhi: Sahitya Akademi. ISBN 9788126021727.
  3. Deevar Mein Ek Khidki Rahti Thi - Play
  4. "SAHITYA AKADEMI FELLOWSHIP". 16 डिसेंबर 2024 रोजी पाहिले.
  5. "ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली". दैनिक लोकमत. २३ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.