विनोद कुमार शुक्ल
Appearance
Indian writer | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
जन्म तारीख | जानेवारी १, इ.स. १९३७ |
---|---|
नागरिकत्व |
|
व्यवसाय | |
उल्लेखनीय कार्य |
|
पुरस्कार |
|
विनोद कुमार शुक्ल (जन्म १ जानेवारी १९३७, राजनांदगाव) हे एक आधुनिक हिंदी लेखक आहे जे त्याच्या शैलीसाठी ओळखला जातो जे बहुतेक वेळा जादू-वास्तववादाशी संबंधित लिखाण करतात. त्यांच्या कामांमध्ये नौकर की कमीज [१] आणि दीवार में एक खिरकी राहती थी [२] या कादंबऱ्यांचा समावेश आहे. दिग्दर्शक मणि कौल यांनी १९९९ मध्ये नौकर की कमीज वर आधातीर चित्रपट बनवला आहे. त्यांना १९९९ मध्ये दीवार में एक खिरकी राहती थी या कादंबरीसाठी हिंदीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. ही कादंबरी नाट्यदिग्दर्शक मोहन महर्षी यांनी रंगभूमीवर साकारली आहे.[३] त्यांना २०२१ मध्ये साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ Khanna, Satti (2000). Modern Hindi Short Stories. Har-Anand Publications. ISBN 9788124100370.
- ^ Kumar Shukla, Vinod (2005). Deevar Mein Ek Khidki Rahti Thi. New Delhi: Sahitya Akademi. ISBN 9788126021727.
- ^ Deevar Mein Ek Khidki Rahti Thi - Play
- ^ "SAHITYA AKADEMI FELLOWSHIP". 16 डिसेंबर 2024 रोजी पाहिले.