Jump to content

विद्युत शिवरामकृष्णन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विद्युत शिवरामकृष्णन (३ डिसेंबर, १९८१ -) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा चेन्नई सुपर किंग्सकडून इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळला.