विदिशा बालियान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विदिशा बालियान (२१ ऑगस्ट, १९९७ - ) ही भारतीय महिला सौंदर्य प्रतिस्पर्धी स्पर्धक आणि माजी टेनिसपटू आहे.[१] २०१७ च्या समर डेफ ऑलिम्पिकमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच 2019च्या मिस अँड मिस्टर डेफ वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.

बालियान कर्णबधिर आहे.

  1. ^ Asmita. "21-Year-Old Vidisha Baliyan From UP Becomes 1st Indian To Be Crowned Miss Deaf World 2019". www.scoopwhoop.com (English भाषेत). 2019-10-20 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)