विजार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विजार हा खेड्यातील एक कापड प्रकार आहे . जुन्या काळापासून धोतर मागे पडून त्याची जागा विजरीने घेतली . विजार ही जास्त प्रमाणात खेड्यात वापरली जाते . खेड्यातील लोकांचा , नेते मंडळींचा खादी विजार व सदरा हा आवडता पोशाख आहे .