विजय अँटनी
Appearance
(विजय ऍंटनी या पानावरून पुनर्निर्देशित)
Tamil actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै २४, इ.स. १९७५ नागरकोविल | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
विजय अँटनी (मूळ नाव:फ्रान्सिस अँटनी सिरिल राजा) (जन्म:२४ जुलै १९७५) हे भारतीय संगीतकार, पार्श्वगायक, अभिनेता, चित्रपट संपादक, गीतकार, ऑडिओ अभियंता आणि चित्रपट निर्माता आहेत, जे प्रामुख्याने तमिळ चित्रपटसृष्टीत (कॉलीवुड) काम करतात.
२००५ मध्ये सुकरन या चित्रपटातून त्यांनी संगीतकार म्हणून पदार्पण केले. त्यांनी २०१२ मध्ये नानमध्ये पदार्पण केले. सलीम (२०१४) आणि पिचाईकरन (२०१६) यांसारख्या ॲक्शन थ्रिलर चित्रपटांमधील भूमिकांसाठी ते ओळखले जातात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत