Jump to content

विजय अँटनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विजय अँटनी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावVijay संपादन
जन्म तारीख२४ जुलै 1975 संपादन
जन्मस्थाननागरकोविल संपादन
नातेवाईकSamuel Vedanayagam Pillai संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाCampion Anglo-Indian Higher Secondary School संपादन
वाद्यvoice संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.vijayantony.com संपादन
Related categoryCategory:Films scored by Vijay Antony संपादन

विजय अँटनी (मूळ नाव:फ्रान्सिस अँटनी सिरिल राजा) (जन्म:२४ जुलै १९७५) हे भारतीय संगीतकार, पार्श्वगायक, अभिनेता, चित्रपट संपादक, गीतकार, ऑडिओ अभियंता आणि चित्रपट निर्माता आहेत, जे प्रामुख्याने तमिळ चित्रपटसृष्टीत (कॉलीवुड) काम करतात.

२००५ मध्ये सुकरन या चित्रपटातून त्यांनी संगीतकार म्हणून पदार्पण केले. त्यांनी २०१२ मध्ये नानमध्ये पदार्पण केले. सलीम (२०१४) आणि पिचाईकरन (२०१६) यांसारख्या ॲक्शन थ्रिलर चित्रपटांमधील भूमिकांसाठी ते ओळखले जातात.

विजय अँटनी

संदर्भ

[संपादन]


बाह्य दुवे

[संपादन]