विग्दिस फिनबोगादॉट्टिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विग्दिस फिनबोगादॉट्टिर

आईसलँडची राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१ ऑगस्ट १९८० – १ ऑगस्ट १९९६
मागील क्रिस्टियान एल्डयार्न
पुढील औलावुर राग्नार ग्रिमसन

जन्म १५ एप्रिल, १९३० (1930-04-15) (वय: ९४)
रेक्याविक
गुरुकुल पॅरिस विद्यापीठ

विग्दिस फिनबोगादॉट्टिर (आईसलँडिक: ‌Vigdís Finnbogadóttir; १५ एप्रिल १९३०) ही युरोपामधील आईसलँड देशाची माजी राष्ट्राध्यक्ष आहे. ती १९८० ते १९९६ दरम्यान ह्या पदावर होती. आईसलँड व युरोपामधील पहिली निवडून आलेली महिला राष्ट्राध्यक्ष तसेच जगातील सर्वात पहिली निवडून आलेली व सर्वाधिक काळ सत्तेवर असलेली महिला राष्ट्रप्रमुख होती.