पॅरिस विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पॅरिस विद्यापीठ
Armoiries de l'Université de Paris.png
ठिकाण पॅरिस, फ्रान्स ध्वज फ्रान्स


पॅरिस विद्यापीठ (फ्रेंच: Université de Paris) हे पॅरिसमधील एक ऐतिहासिक व भूतपूर्व विद्यापीठ आहे. ह्या विद्यापीठाची स्थापना अंदाजे इ.स. ११६० ते ११७० दरम्यान झाली. १९७० साली ह्या विद्यापीठाचे १३ स्वायत्त भाग करण्यात आले.

पॅरिस विद्यापीठाचे १७व्या शतकातील चित्र

गुणक: 48°50′55″N 2°20′36″E / 48.84861°N 2.34333°E / 48.84861; 2.34333