Jump to content

विक्रम पंडित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विक्रम शंकर पंडित या पानावरून पुनर्निर्देशित)


विक्रम पंडित (इ.स. २०११)

विक्रम शंकर पंडित (१४ जानेवारी, इ.स. १९५७; नागपूर, महाराष्ट्र - हयात) हे मराठा वंशाचे अमेरिकन उच्चपदस्थ अधिकारी आहेत. बँकिंग क्षेत्रातील सिटीग्रुप या अग्रणी कंपनीसमूहाचे हे डिसेंबर, इ.स. २००७पासून प्रमुख कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत.

जीवन

[संपादन]

यांनी कोलंबिया विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी शाखेत बी.एस. व एम.एस. असे अभ्यासक्रम पुरे केले. त्यानंतर यांनी कोलंबिया बिझनेस स्कूल येथून वित्त विषयात एम.बी.ए. व पीएच.डी. केले.

गौरव व पुरस्कार

[संपादन]

इ.स. २००८ साली भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.

बाह्य दुवे

[संपादन]
  • "सिटीग्रुप समूहाच्या संकेतस्थळावरील लघुचरित्र" (इंग्लिश भाषेत). 2012-03-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-02-03 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • Vikram Pandit speaks at Wharton on current crisis.
  • Citigroup Bio Archived 2012-03-08 at the Wayback Machine.
  • Charlie Rose | A conversation with Vikram Pandit, CEO of Citigroup Archived 2012-02-03 at the Wayback Machine.