विक्रम केसरी देव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विक्रम केसरी देव (नोव्हेंबर २६, इ.स. १९५२) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९० ते इ.स. १९९८ दरम्यान ओडिशा विधानसभेचे सदस्य होते. तसेच ते इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकीत ओडिशा राज्यातील कालाहंडी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.