विकिपीडिया चर्चा:संपादनेथॉन/साईटनोटीस/2
Appearance
११ जून २०२४ पासून Protected संपादन विनंत्या
[संपादन]या गावचे नाव खाडेगाव नसून खडगाव असे आहे. येथील लोकजीवन शेती आणि पशूपालन या व्यवसायावर अवलंबून आहे. फारशी शेती उपलब्ध नसल्याने अनेक घरातील लोक रोजगारासाठी पुणे आणि मुंबई याठिकाणी स्थलांतरीत झालेले आहेत. सहा महिने वर्षातून ते गावाकडे येतात. त्यांचे आई - वडील मात्र ही पारंपरिक शेती करतात.