विकिपीडिया चर्चा:संदर्भ द्या
Appearance
- एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
- संदर्भविहीन लेखनाने/विधानांनी लिहिलेल्या माहितीच्या विश्वासार्हतेविषयी इतर वाचक/संपादक/उपयोजक सांशक होतात. कृपया आपल्या चढवलेल्या माहितीचा संदर्भ द्या.विकिपीडियात संदर्भ देणे सोपे जावे म्हणून विवीध पद्धतीचे साहाय्य आणि साहाय्य साचे उपलब्ध आहेत.
संदर्भ साचा
[संपादन]@Mahitgar:
साचा:-संदर्भ- हा संदर्भ साचा लेखात वापरला तर, त्यापुढील ओळ/अक्षर खालिल ओळीवर जाते व परत एक स्पेस जागा भरली जाते. साचा एखाद्या ठिकाणी म्हणजे मला नेमके काय म्हणायचे आहे हे तुम्हास समजू शकेल. --संदेश हिवाळेचर्चा १६:४५, ९ ऑक्टोबर २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १६:४५, ९ ऑक्टोबर २०१७ (IST)
- लक्ष वेधण्यासाठी अनेक धन्यवाद. साचाचे वर्गीकरण करताना माझ्याकडूनच अनवधानाने चुक झाली होती. माझे स्वत:चे संपादन परतावले आहे. साचाचे वर्गीकरण सावकाशीने नंतर करेन.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:२५, ९ ऑक्टोबर २०१७ (IST)