विकिपीडिया चर्चा:विकिप्रकल्प इतिहास

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • आत्ता प्रकल्पाचे नाव शोध खिडकीतून शोधणे वेळ लागणारे गेले. 'विकिपीडिया : इतिहास प्रकल्प' असे नाव कसे राहील ? त्यामुळे विपी हि दोन अक्षरे टाईप करताच त्याचे विकिपीडिया आपोआप होते म्हणजे विपी:इतिहास एवढे जरी लिहिले तरी प्रकल्प शीर्षक शोध खोडकीत लगेच निवड्ता येईल किंवा कसे .माहितगार (चर्चा) ०९:०९, २० मे २०१२ (IST)[reply]

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:५४, ८ एप्रिल २०१३ (IST)[reply]