विकिपीडिया चर्चा:बार्नस्टार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यातील 'सर्वसाधारण बार्नस्टार' अंतर्गत असलेल्या तक्त्यातील(table) 'वर्णना'खालील मजकुराचे भाषांतर करणे अपेक्षित आहे काय?

अल्पमती ०६:५२, २१ ऑक्टोबर २००९ (UTC)

होय, या पानावर करावयाच्या बाकी कामातील ते एक महत्त्वाच काम आहे. वस्तुतः या पानाकरता करावयाची यादी आहे ,- (प्रथम दर्शनी वाटते तेवढी लहान नाही)- मोठी असल्यामुळेच मी त्याला पूर्ण हात घातला नाही.एक तर बार्नस्टार,प्रशंसा आणि प्रशस्तीपर बरीच पाने इंग्रजी विकिपीडियावर आहेत. मला वाटते जस सशी ज्या ज्या बार्नस्टारची गरज भासेल तसतसे काम करणे कदाचित कमी ताणाचे राहील. पण त्यातल्यात्यात बार्नस्टारचे साचे इंग्रजी विकिपीडियातून मराठी विकिपीडियात आणने त्या साचाम्च्या नावाचे मराठीकरण करणे , साचातील मजकुराचे मराठी भाषांतर मग शेवटी वर्णन भाषांतर असा क्रम होऊ शकला तर बरे पडेल असे वाटते.

आणि एकुणच इंग्रजी विकिपीडियातील साचे मराठी असे घाऊक प्रमाणात घेण्याकरिता फायरफॉक्स आधारीत विकएडीट सारख्या सुविधा वापरल्यास कामे बरेच सुलभपणे होऊ शकतील. माहितगार ०७:३५, २१ ऑक्टोबर २००९ (UTC)