Jump to content

विकिपीडिया चर्चा:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निवडलेल्या लेखाची लिंक कुठे नोंदवायची आहे?आर्या जोशी (चर्चा) १०:४६, १३ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@आर्या जोशी: लेखांची यादी m:Supporting Indian Language Wikipedias Program/Contest/Topics/Marathi वर आहे. आपले योगदान सादर करण्यासाठी या दुवेवर जा --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:०७, १३ एप्रिल २०१८ (IST)[reply]

मला नवीन लेखाचे नाव या यादीत घालायचे आहे. बालाजी (हिंदू दैवत) हा लेख यादीत कसे जोडावे समजत नाही. तसेच होळी हा लेख पूर्ण झाला असून कालिदास हा लेख चालू आहे. सूचीत केवळ माझेच दोन लेख सादर झाले आहेत असे दिसते आहे. ते दुरुस्त करावे लागेल कारण लेख अंतिम झालेले नाहीत अजून. त्यामुळे माझया लेखांची केवळ संख्या दिसेल शी दुरुस्ती करावी लागेल सहकार्याच्या अपेक्षेतआर्या जोशी (चर्चा) ०९:५३, २७ एप्रिल २०१८ (IST)[reply]

स्पर्धेसाठी पात्र लेखांची यादी

[संपादन]

पुढील दुव्यांवर विविध याद्या दिलेल्या आहेत - संभाव्य मराठी विषय व याद्या
यामध्ये खालील याद्या आहेत :

  1. वैश्विक विषय - प्रत्येक विकिपीडियात असलेच पाहिजेत असे लेख पुढील दुव्यावर - List of 10,000 articles every Wikipedia should have
  2. भारतीय विषय - प्रत्येक भारतीय भाषिक विकिपीडियात असलेच पाहिजेत असे लेख पुढील दुव्यावर - List of articles each Indian language Wikipedia should have
  3. स्थानिक विषय - मराठी विकी समुदाय चर्चेद्वारे महत्वाच्या ५०० लेखांची यादी स्पर्धेसाठी बनवू शकतो.
  4. इंग्रजी विकिपीडिया वाचक पसंती/प्राधान्य लेख - विशिष्ठ विषय/संकल्पना यावर आधारित लेख (Thematic Topics) आणि लोकप्रिय लेख (Popular Topics)

आपण या यादीतील लेख लेखन स्पर्धेसाठी निवडावा. अथवा वरील याद्या समोर ठेवून आपण चर्चेने ५०० लेखांची यादी वेगळी बनवू शकतो. सक्रीय संपादकांनी यात सहभागी व्हावे. इतर भाषिक समुदाय उत्साहाने काम करत आहेत. आयोजक म्हणून आणि परीक्षक म्हणून पुढाकार घेण्याचीही गरज आहे.
Fountain Tool उघडून लॉग इन करावे आणि लेख नोंदवावा.
-सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:४७, २७ एप्रिल २०१८ (IST)[reply]

मी "विकिपीडिया:तटस्थ दृष्टीकोन - या लेखाचे संपादन" या पानावर मूळ इंग्रजी लेखाचे भाषांतर केले आहे. ते या स्पर्धेत उतरविता येईल का? [किशोर कुलकर्णी - kcoolkarni1952]


मुख्य अडचण

[संपादन]

अशी आहे किं बर्याच विषयांसाठी लेखी संदर्भ नसतात. काही विषयांत माहीती परंपरेने आलेली असते. तशी माहीती विकिमध्ये चालत नाही. ह्या कारणांमुळे अनेक विषय अपूर्ण रहातात. Pathare Prabhu (चर्चा) २०:०८, ३० एप्रिल २०१८ (IST)[reply]

भारत

[संपादन]

आज भारत देशाला सैन्य क्षेत्रात मजबूत करायची गरज आहे. Zahid Jagirdar (चर्चा) २३:०५, १ मे २०१८ (IST)[reply]

@सुबोध कुलकर्णी: नमस्कार! देवराई हालेख पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्याची भर या यादीत घालता येईल का? मी पूर्वी या लेखावर काम केले आहे , आताही करते आहे. धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा) ०८:५१, २ मे २०१८ (IST)[reply]

kcoolkarni1952

[संपादन]

मी प्रोजेक्ट टायगर मध्ये नांवाची नोंदणी केली व नंतर "योगदान सादर करा" मध्ये जाऊन माझ्या लेखाचा मथळा योग्य त्या खिडकीत टाकला. पण तो स्वीकारला जात नाही. मला खालील चूक असल्याचे दाखविले जाते -

Is not in the main namespace - kcoolkarni1952 (Kishor Kulkarni)

@Kcoolkarni1952: आपण कुठल्या लेखावर काम करत आहेत? --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:२१, २३ मे २०१८ (IST)[reply]

"विकिपीडिया:तटस्थ दृष्टीकोन" is the title of the article [[Kishor Kulkarni - kcoolkarni1952}}

@Kcoolkarni1952: विकिपीडिया:तटस्थ दृष्टीकोन is a policy page and not a article hence you can't submit it as a article for tiger writing competition. Make an article from this list and than submit it on the submission tool page. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ११:३६, २४ मे २०१८ (IST)[reply]

OK. Thanks.