विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धेसाठी स्थानिक विषयांशी निगडीत लेखांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिमीडिया फाऊंडेशन आणि गुगल सन २०१७-२०१८ मध्ये सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (सीआयएस), विकिमीडिया इंडिया चॅप्टर (डब्ल्युएमआयएन) आणि यूजर ग्रुप्स यांच्या सहकार्याने विकिपीडिया समुदायांना भारतीय भाषांमध्ये स्थानिक विषयांशी संबंधित ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी प्रोजेक्ट टायगर हा प्रोत्साहन प्रकल्प राबवत आहे. भाषा आधारित लेखन स्पर्धा मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत होत आहे. प्रमुख योगदानकर्त्यांसाठी वैयक्तिक पुरस्कारांव्यतिरिक्त, विजयी समुदायाला विकिपीडियाला योगदान देण्यासाठी त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी विशेष क्षमता निर्माण प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्थसहाय्य दिले जाईल.

नवीन लेख तयार करा किंवा असलेल्या लेखांचा विस्तार करा -

 • हा लेख १ मार्च, २०१८, ०:०० ते ३१ मे, २०१८, २३:५९ (आयएसटी) दरम्यान संपादित करावा.
 • लेख किमान ९,००० बाइट आणि किमान ३०० शब्द लांब असावेत. (महितीचौकट, साचा इ. वगळून)
 • लेखाला योग्य व उचित संदर्भ असणे आवश्यक आहे; लेखातील संशयास्पद किंवा वादग्रस्त वक्तव्यांना पडताळणी करण्याजोगे आधार व दुवे द्यावेत.
 • लेख पूर्णपणे यंत्राद्वारे अनुवादित नसावेत. चांगले संपादन केलेले असावेत.
 • लेखामध्ये प्रमुख समस्या नसाव्यात, जसे कॉपीराइटचे उल्लंघन, उल्लेखनीयता इ.)
 • लेख माहितीपूर्ण असावा.

स्पर्धेसाठी पात्र लेखांची यादी

पुढील दुव्यांवर विविध याद्या दिलेल्या आहेत - संभाव्य मराठी विषय व याद्या
यामध्ये खालील याद्या आहेत :

 1. वैश्विक विषय - प्रत्येक विकिपीडियात असलेच पाहिजेत असे लेख पुढील दुव्यावर - List of 10,000 articles every Wikipedia should have
 2. भारतीय विषय - प्रत्येक भारतीय भाषिक विकिपीडियात असलेच पाहिजेत असे लेख पुढील दुव्यावर - List of articles each Indian language Wikipedia should have
 3. इंग्रजी विकिपीडिया वाचक पसंती/प्राधान्य लेख - विशिष्ठ विषय/संकल्पना यावर आधारित लेख (Thematic Topics) आणि लोकप्रिय लेख (Popular Topics)

स्थानिक विषय

वरील याद्या समोर ठेवून आणि इतर स्थानिक विषयांची भर घालून मराठी विकी समुदायाने केलेल्या महत्त्वाच्या ५०० लेखांची यादी खालीलप्रमाणे आहे.

उल्लेखनीय महिला[संपादन]

 1. स्मिता पाटील
 2. कल्पना सरोज
 3. मंगला नारळीकर
 4. सावित्रीबाई फुले
 5. कमला सोहनी
 6. पंडिता रमाबाई
 7. साधना आमटे
 8. किशोरी आमोणकर
 9. ताराबाई शिंदे
 10. अनुताई वाघ
 11. रोहिणी भाटे
 12. रखमाबाई जनार्दन सावे
 13. निर्भय नादिया
 14. चंदा कोचर
 15. अरुंधती रॉय
 16. मीरा कलबाग
 17. फूलन देवी
 18. ऊदा देवी
 19. वंदना शिवा
 20. मल्लिका श्रीनिवासन

उल्लेखनीय पुरुष[संपादन]

 1. रामचंद्र गुहा
 2. सत्यपाल चिंचोलीकर
 3. जोतीराव गोविंदराव फुले
 4. प्रबोधनकार ठाकरे
 5. तुकडोजी महाराज
 6. गाडगे महाराज
 7. द्वारकानाथ कोटणीस
 8. पंजाबराव देशमुख
 9. दादासाहेब फाळके
 10. वि.का. राजवाडे
 11. अण्णा भाऊ साठे
 12. बाबासाहेब अांबेडकर
 13. जमशेदजी टाटा
 14. मकबूल फिदा हुसेन
 15. दीनानाथ दलाल
 16. आबालाल रहिमान
 17. भीमसेन जोशी
 18. कुमार गंधर्व
 19. विठ्ठल रामजी शिंदे
 20. वि.स. खांडेकर
 21. कुसुमाग्रज
 22. भालचंद्र वनाजी नेमाडे
 23. सलीम अली
 24. सुंदरलाल बहुगुणा
 25. मारुती चितमपल्ली
 26. महात्मा गांधी
 27. रतन टाटा
 28. पृथ्वीराज कपूर
 29. कालिदास
 30. जिव्या सोमा म्हसे

शिक्षणविषयक[संपादन]

 1. बालवाडी
 2. शाळा
 3. साक्षरता
 4. अध्यापन
 5. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था

वैद्यकीय विषयक[संपादन]

 1. लस
 2. भ्रूणहत्या
 3. लिंग निदान
 4. गर्भपात
 5. संततिनियमन
 6. मुतखडा
 7. ताप
 8. खोकला
 9. हार्निया
 10. अपेंडिक्स
 11. मूळव्याध
 12. एड्स
 13. कर्करोग
 14. मधुमेह
 15. रक्तदाब
 16. नैराश्य
 17. चिकनगुनिया
 18. स्वाईन फ्लू
 19. डेंग्यू ताप
 20. मलेरिया
 21. छिन्‍नमनस्कता
 22. तणाव

कृषिविषयक[संपादन]

 1. सात बाराचा उतारा
 2. सेंद्रिय शेती
 3. गांडूळ खत
 4. हरितगृह
 5. शेततळे
 6. युरिया खत
 7. कीटकनाशक
 8. तणनाशक
 9. सिंचन
 10. पीकविमा
 11. बीजप्रक्रिया
 12. कीड नियंत्रण प्रक्रिया
 13. जलसिंचन पद्धती
 14. कंपोस्ट खत

वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक इ. जीवसृष्टी[संपादन]

 1. पिंपळ
 2. बेडूक
 3. ससा
 4. घुबड
 5. कोरफड
 6. पुदिना
 7. कडुलिंब
 8. खेकडा
 9. मनुका
 10. तंबाखू
 11. वड
 12. तुळस
 13. अडुळसा
 14. बाभूळ
 15. लक्ष्मीतरू
 16. वनपिंगळा
 17. पालक
 18. उंबर
 19. कटला मासा
 20. काकाकुवा
 21. टकला गरुड
 22. लिली
 23. इमू
 24. फिंच
 25. सायकस

ग्रामीण तंत्रज्ञान[संपादन]

 1. हायड्रोपोनिक तंत्रज्ञान आणि चारा निर्मिती
 2. अॅक्वापोनिक्स
 3. सौर वाळवणी यंत्र
 4. सौरचूल
 5. रोपवाटिका
 6. हरितगृह
 7. जलपुनर्भरण
 8. निर्धूर चूल
 9. भातलावणी यंत्र
 10. पर्जन्यमापक
 11. बायोगॅस
 12. अॅझोला

उद्योगविषयक[संपादन]

 1. किर्लोस्कर उद्योग समूह
 2. टेल्को
 3. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प
 4. तारापूर अणुऊर्जा केंद्र
 5. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

आर्थिक विषय[संपादन]

 1. पतसंस्था
 2. शेअर बाजार
 3. म्युच्युअल फंड
 4. व्याज
 5. टक्का
 6. मुद्दल
 7. सेन्सेक्स
 8. परतावा
 9. मुद्रांक
 10. आयकर
 11. विक्रीकर
 12. वाणिज्यशास्त्र
 13. नोटबंदी
 14. काळा पैसा

पर्यावरण[संपादन]

 1. प्रदूषण
 2. जैवविविधता
 3. सह्याद्री
 4. देवराई
 5. वायुप्रदूषण
 6. घनकचरा

सामाजिक विषय[संपादन]

 1. आंतरजातीय विवाह
 2. देवदासी
 3. हुंडा
 4. बालविवाह
 5. अंधश्रद्धा
 6. अस्पृश्यता
 7. लिंगभेद
 8. जात
 9. हिंसा
 10. बलात्कार
 11. घटस्फोट
 12. व्यसन
 13. भ्रष्टाचार
 14. आत्महत्या
 15. दारिद्र्यरेषा

कायदेविषयक[संपादन]

 1. अ‍ॅट्रॉसिटी कायदा
 2. पोटगी
 3. तलाक
 4. हुंडाबळी कायदा

विज्ञान व तंत्रज्ञान[संपादन]

 1. आयुका
 2. खोडद
 3. आकाश (टॅबलेट)
 4. आर्यभट्ट
 5. तांबे
 6. लोह
 7. स्टील

ऐतिहासिक स्थळे[संपादन]

 1. रायगड
 2. आळंदी
 3. देहू
 4. पंढरपूर
 5. चवदार तळे
 6. शनिवार वाडा
 7. सज्जनगड
 8. शिवथरघळ
 9. तोरणा
 10. नळदुर्ग
 11. अजिंठा लेणी
 12. वेरूळची लेणी
 13. लोणार सरोवर
 14. कातळ खोद शिल्प (चित्र)

नैसर्गिक, धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक, मानवनिर्मित पर्यटनस्थळे[संपादन]

 1. भीम जन्मभूमी
 2. चैत्यभूमी
 3. विश्व विपश्यना पॅगोडा
 4. महाबळेश्वर
 5. सेवाग्राम आश्रम
 6. पवनार आश्रम
 7. दीक्षाभूमी
 8. आनंदसागर, शेगाव
 9. माउंट अबू
 10. कण्हेरी मठ, कोल्हापूर
 11. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस
 12. आंबोली
 13. पांचगणी
 14. माथेरान
 15. साईबाबा संस्थान, शिर्डी

साहित्य[संपादन]

 1. त्रिपिटक
 2. कुराण
 3. बायबल
 4. गीता
 5. गुरुग्रंथ साहीब
 6. महाभारत
 7. रामायण
 8. युगान्त
 9. शेतकऱ्यांचा असूड
 10. माझी जन्मठेप
 11. ग्रामगीता
 12. कोसला
 13. गीताई

चित्रपट[संपादन]

 1. राजा हरिश्चंद्र
 2. सामना
 3. सैराट
 4. नटरंग


संगीत[संपादन]

 1. हार्मोनियम
 2. तबला
 3. ढोलकी
 4. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव
 5. खंजिरी

नाट्य-चित्र-हस्त-शिल्प इ कला[संपादन]

 1. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट
 2. अमूर्त चित्रकला
 3. भरतकाम
 4. ओरिगामी
 5. वास्तववादी चित्रशैली
 6. भरतनाट्यम
 7. कथक
 8. मणिपुरी नृत्य
 9. कुचिपुडी नृत्य

संत, दैवते इ.[संपादन]

 1. साईबाबा
 2. तुळजाभवानी
 3. विठ्ठल
 4. रखुमाई
 5. गोरा कुंभार
 6. चोखामेळा
 7. दामाजीपंत
 8. मुक्ताबाई
 9. बसवेश्वर
 10. महावीर
 11. बुद्ध
 12. रोहिदास
 13. नरहरी सोनार
 14. राधा

खाद्यसंस्कृती[संपादन]

 1. ताडी
 2. माडी
 3. निरा
 4. आंबील
 5. दालबाटी
 6. भरलेली मिरची
 7. ठेचा
 8. खर्डा
 9. शेंगा चटणी
 10. झुणका
 11. मिसळ
 12. फरसाण
 13. मांडे
 14. वडापाव
 15. थालीपीठ
 16. भाकरी
 17. घावन
 18. मोदक
 19. कोंबडीवडा
 20. मिरगुंडे
 21. फणसपोळी
 22. बोंबील
 23. मटण
 24. तांबडापांढरा रस्सा
 25. मासवडी

क्रीडा[संपादन]

 1. कब्बडी
 2. मल्लखांब
 3. सूरपारंब्या
 4. आट्यापाट्या
 5. कुस्ती
 6. आखाडा

चळवळी, अभियान व मोहीम[संपादन]

 1. एक गाव - एक पाणवठा
 2. रक्तदान
 3. देहदान
 4. नेत्रदान
 5. त्वचादान
 6. किडनीदान
 7. निर्माल्य दान
 8. जबरान जोत
 9. जातीला मूठमाती
 10. मी टू मोहीम
 11. जोडो भारत अभियान
 12. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान
 13. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान

संस्था[संपादन]

 1. आनंदवन
 2. सर्च (संस्था)
 3. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, येरवडा, पुणे
 4. हमाल पंचायत
 5. मुस्लिम सत्यशोधक मंडळ
 6. ग्राहक पंचायत
 7. विज्ञान आश्रम
 8. भाभा अणुसंशोधन केंद्र
 9. आघारकर संशोधन संस्था
 10. ज्ञान प्रबोधिनी
 11. विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे
 12. अंधश्रद्धा निर्मूलन समिती
 13. पाणी फाउंडेशन
 14. माहेर (संस्था)
 15. आवाज प्रतिष्ठान

राजकारण[संपादन]

 1. महाराष्ट्र शासन
 2. शिवसेना
 3. मनसे
 4. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

सण व उत्सव[संपादन]

 1. बुद्ध जयंती
 2. महावीर जयंती
 3. आंबेडकर जयंती
 4. शिमगा
 5. होळी
 6. गणेशोत्सव
 7. दिवाळी
 8. होला मोहल्ला (हल्लाबोल)
 9. गुरू गोविंदसिंह जयंती
 10. मिलाद-उन-नवी
 11. शाब-ए-मेराज
 12. शाब-ए-बरात
 13. पतेती
 14. रंगपंचमी
 15. गुढीपाडवा
 16. रमजान ईद
 17. धम्मचक्र प्रवर्तन दिन
 18. शिवजयंती
 19. पोंगल
 20. बिहू
 21. बैसाखी

लोकसंस्कृती व परंपरा[संपादन]

 1. भजन
 2. लावणी
 3. पोवाडा
 4. अभंग
 5. कीर्तन
 6. दशावतारी नाटक
 7. झाडीपट्टी रंगभूमी
 8. वारी
 9. गोंधळ