विकिपीडिया चर्चा:नवीन सदस्यांना मार्गदर्शन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

welcome

लिपी नव्हे 'विपी'च हवे का ?[संपादन]

Gnome-edit-redo.svgसुहास बनसोडे:

नमस्कार,

प्रथमत: आपल्या संपादन प्रयत्नांबद्दल आभार. विपी हा शब्द विकिपीडिया शब्दाचा शॉर्टफॉर्म म्हणून वापरला गेला असण्याची शक्यता वाटते. कदाचित पूर्ण विकिपीडिया शब्द वापरल्यास वाचकांचा गोंधळ होणार नाही, आपण केलेला बदल पुन्हा एकदा तपासून पाहिल्यास बरे पडेल किंवा कसे. परत एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:३८, २१ डिसेंबर २०१५ (IST)

हो Rajendra Apugade (चर्चा) २०:१८, ८ जुलै २०१९ (IST)

मराठी लेखन साहीत्य[संपादन]

लेखक व त्याची ग्रंथसंपदा या विषयी चर्चा..

यादव बा-हाळे १६:५६, ३१ मे २०१८ (IST)

Mpsc[संपादन]

Exam Suryawanshi Mahesh Sanjay (चर्चा) १९:१८, २४ डिसेंबर २०१८ (IST)

17 Feb 2019 Suryawanshi Mahesh Sanjay (चर्चा) १९:१९, २४ डिसेंबर २०१८ (IST)