विकिपीडिया चर्चा:चावडी/प्रगती/जुनी चर्चा १

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

I want to contibute to this , the only reason is I do not know how to type in Marathi. I have 4-5 marathi fonts with me. Can any one tell me how to do it , so that I can start working.

Vinay

विकिपीडिया तांत्रिक सुधारणा आवश्यक...[संपादन]

विकिकरहो,

मराठी विकिपीडियावर माहितीच्या सुविहित मंडणीसाठी आपल्याला काही तांत्रिक सुधारणा करणे आवश्यक आहे असे वाटते:-

  1. शुद्धलेखन दुरुस्त्यांकरता Bots कसे वापरता येतील याबद्दल आपले सामायिक ज्ञान वाढवून मराठी विकिपीडियावरील घाऊक प्रमाणावर शुद्धलेखन दुरुस्त्यांची कामे करणे. उदाहरणार्थ, 'इसवी सन' या शब्दाचे 'इ.स.' हे लघुरूप सुरुवातीपासूनच 'ई.स.' असे लिहिले जाते आहे. या चुकीच्या लघुरूपाचा समावेश असलेले असंख्य लेख, विभाग आणि दुवे सध्या मराठी विकिपीडियावर विखुरले आहेत. त्या सर्वांकरता शुद्धलेखन दुरुस्त्या करायला Bots चा वापर करता येईल.
  2. साच्यांमध्ये(templates) काही रकाने conditional करण्यासारखे काही प्रगत तांत्रिक बदल आत्मसात करणे. वानगीदाखल 'देश' या साच्यामधील 'राष्ट्रीय प्राणी/ पक्षी' वगैरे माहिती हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या देशांचा अपवाद वगळता इतर देशांबद्दल (सद्यस्थितीत) तरी नाही; तेव्हा अशा रिकाम्या सोडलेल्या रकान्यांकरता en:Template:Infobox Person या साच्याप्रमाणे त्यांचे दिसणे/ न दिसणे conditional ठेवावे.

सध्या मला या दोन तांत्रिक सुधारणांची कौशल्ये आपण विकिकरांनी आत्मसात करणे गरजेचे वाटत आहे. कुणाला अजून काही सुधारणा सुचत असतील/ या तांत्रिक गोष्टींबद्दल माहिती असेल तर इथे चावडीवरच ती व्यक्त करावी.

--संकल्प द्रविड 19:40, 15 नोव्हेंबर 2006 (UTC)


The Universal Code of Conduct (UCoC): we want to hear from you.[संपादन]