विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/41

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
"

चांगला उद्देश्य ठेवणारे प्रौढही मुलांची वाचनाची आवड सहज मारू शकतात : त्यांना जे आवडते ते वाचण्यापासून थांबवून, किंवा तुम्हाला आवडणारी चांगली पण निरस पुस्तके, जसे की २१व्या शतकातील पण मुलत: व्हिक्टोरीअन काळातील संवर्धन साहीत्य त्यांना देऊन. याने केवळ तुम्ही वाचन हि वाईट असलेली, त्रासदायक आणि खास नसलेली गोष्ट आहे अशी समजूत करून देऊन एका पिढीचे भविष्य गुंडाळून टाकाल!." (संदर्भ): ~ नील गइमन

येथून वाचन प्रेरणा दिवसा निमीत्त आपला शुभेच्छा संदेश द्या
येथून वाचन प्रेरणा दिवसा निमीत्त आपला शुभेच्छा संदेश द्या

 • अधिक माहितीसाठी वाचा विकिपीडिया:सफर