"एक परिच्छेद मराठी विकिपीडियावर " विकिपीडियावर लिहू या ! महाजालावर मराठी वाढवू या ! मराठी भाषा गौरव दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा ...!
• "एक परिच्छेद मराठी विकिपीडियावर " हा उपक्रम
२७ फेब्रुवारी २०१७ ला मराठी भाषा गौरवदिनाच्या निमित्याने
महाराष्ट्र शासन आणि मराठी विकिपीडिया
संयुक्तिकपणे, महाजालावरील मराठी भाषेतील माहिती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने "एक परिच्छेद मराठी विकिपीडियावर " हा उपक्रम आयोजित करीत आहोत. खालील पैकी कोणत्याही एका किंवा अनेक विषयांवर आपण मराठी विकिपीडियावर किमान एक परिच्छेद माहिती लिहून ह्यात सहभागी होऊ शकता.
( खालील विषयांवर क्लिक केल्यास त्या विषयावर उपलब्ध लेखांची यादी दिसेल, आपण उपलब्ध लेखात भर टाकु शकता अथवा नवीन लेख लिहू शकता. नवीन लेख लिहिण्याबाबत अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा )
मराठी भाषा गौरवदिन निमित्य माहिती आणि जनसंपर्क महासंचनालया मार्फत दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून विकिपीडियाबाबत मुलाखती प्रक्षेपित होत आहेत त्या संबंधीचे कार्यक्रम प्रसारण पत्रिका