विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/74
Appearance
- हे लक्षात घ्या:
- सुयोग्य कॉपीराईट परवाना निवडताना बरेच मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. जसे की :
- विकिपीडियावर आपल्या स्वत:च्या प्रताधिकार मालकीतील छायाचित्र संचिका (उचित उपयोग संचिका सोडून) चढवताना,
- मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती वाचा, उपलब्ध परवाना पर्याय अभ्यासून 'सुयोग्य परवाना संचिके सोबत अवश्य जोडा.
- आपण या पुर्वी मराठी विकिपीडियावर संचिका चढवली/ल्या असल्यास कृपया, परवाने यथाशीघ्र अद्ययावत करा, इमेल लिस्ट, मराठी संस्थळे आणि सोशल नेट्वर्कींगसाईट्स, विकिभेट कार्यक्रमातूनही कृपया, परवाने यथाशीघ्र अद्ययावत करण्याचे आवाहन पोहोचवा.