विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/215
Appearance
- परशब्द उचलती जे, संदर्भाच्या खुणेविना।
- न ही वदती श्रेयनाम, ऐशा कवींना चोर जाणा॥
~अनुवाद कवी: श्री निरंजन भाटे.१४ व्या शतकात पद्धती नावाच्या ग्रंथात सारंगधराने खालील श्लोकातून त्याचे मत प्रकट केले आहे.
- अन्यवर्णपरावृत्त्या बन्धचिह्ननिगूहनै।
- अनाख्यातः सता मध्ये कविश्चौरो विभाव्यते ।। १९६ ~ मूळ संस्कृत कवी सारंगधर इ.स. शतक १४वे
- मजकुर अथवा संचिका उपलब्ध करण्यासाठी, ज्या माहितीस्रोत अथवा लेखकाचा आपण आधार घेत आहात,
त्या लेखकाचे आणि स्रोताचे संदर्भ नमुद करण्यासाठी वेळ काढा. • अभ्यासा: विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण - साचे वापरून
- मजकुर अथवा संचिका उपलब्ध करण्यासाठी, ज्या माहितीस्रोत अथवा लेखकाचा आपण आधार घेत आहात,