विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/213
Appearance
- साहित्यनिधीचे करीता मंथन, उसळे काव्यामृत जे, रक्षावे हे कवीश्वर।
- कारणे काव्यचोर बैसले दैत्याप्रमाणे ते चोरण्या तत्पर॥.
~अनुवाद कवी: श्री निरंजन भाटे.११व्या शतकातील काश्मिरी पंडीत भिल्लणाने काव्यचोरीचा निषेध खालील श्लोकातून केला आहे.
- साहित्यपाथोनिधिमन्थनोत्थं काव्यामृतं रक्षत हे कवीन्द्राः ।
- यदस्य दैत्या इव लुण्ठनाय काव्यार्थचौराः प्रगुणीभवन्ति ।। १.११ ~काश्मिरी पंडीत भिल्लण इ.स. शतक ११वे
- मजकुर अथवा संचिका उपलब्ध करण्यासाठी, ज्या माहितीस्रोत अथवा लेखकाचा आपण आधार घेत आहात,
त्या लेखकाचे आणि स्रोताचे संदर्भ नमुद करण्यासाठी वेळ काढा. • अभ्यासा: विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण - साचे वापरून
- मजकुर अथवा संचिका उपलब्ध करण्यासाठी, ज्या माहितीस्रोत अथवा लेखकाचा आपण आधार घेत आहात,