३) The purpose - ostensibly or obliquely, should not be to ride piggy back on the work of another. -संदर्भात नमुद निकालाचा परिच्छेद क्रमांक २७ मधील न्यायालयीन निरीक्षण
Indian Copyright Law हा लेख इंग्रजी विकिस्रोत प्रकल्पात अभ्यासताना (तो अचानक अयोग्य पद्धतीने बदलला गेलेला नाही हे लेख इतिहास तपासून खात्री करा;) मूळ कायदा दस्तएवजांसोबत अचूकते साठी पडताळून घ्या. बेअर ॲक्ट वाचून झाल्या नंतर संबंधीत कलमांचा उल्लेख झालेले न्यायालयीन निकालही वाचून घेणे सयुक्तीक असू शकते हे लक्षात घ्या.