विकिपीडिया:साईटनोटीस/ह्याक्याथोन-२०१५
Appearance
मराठी विकिपीडिया समुदाय, विकी तंत्रज्ञ आणि IIT Bombay यांच्या संयुक्त विद्यमाने आय. आय. टि. बॉम्बे, मुंबई येथे ह्याक्याथोन चे आयोजन रविवार, दिनांक २८ जुन २०१५ ला करण्यात येत आहे. विकिपीडिया साठी लागणारी तांत्रिक उपकरणे, युनिकोड सुधार, मोबाईल अप्लिकेशन आदिंचे निर्माण सदर उपक्रमा दरम्यान करण्यात येणार आहे.
सर्व इच्छुक मराठी विकिपीडिया सदस्यांना ह्याक्याथोन २०१५ मध्ये सहभागी होण्याचे जाहीर आव्हाहन ..!