दरवर्षी २७ फेब्रुवारीला जगभर पाळल्या जाणार्या मराठी भाषा दिवसानिमित्त येत्या २७ फेब्रुवारीस मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात संपादनेथॉन - आयोजित केली आहे : दिवस सदस्यांनी सक्रीय संपादने करून साजरा केला !! कामगिरीचे विश्लेषण येथे लिहिले आहे. तुमचे मत व प्रतिक्रिया जरूर कळवा..
एक रविवार मातृभाषेसाठी मागितला आणि सदस्यांनी तो आवर्जून दिला,सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!
मराठी भाषेकडून तुम्ही किती घेतलं? मराठीभाषेच्या नावाने किती मागितलं?
दरवर्षी २७ फेब्रुवारीला जगभर पाळल्या जाणार्या मराठी भाषा दिवसानिमित्त २७ फेब्रुवारीस मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात संपादनेथॉन - आयोजित केली गेली : दिवस सदस्यांनी सक्रीय संपादने करून साजरा झाला !! कामगिरीचे विश्लेषण येथे लिहिले आहे. तुमचे मत व प्रतिक्रिया जरूर कळवा..
प्रत्येक मनुष्यमात्र संपूर्ण ज्ञानाच्या गोळाबेरजेची मुक्तपणे देवाणघेवाण करू शकेल असे विश्व तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तशी बांधिलकीही आहे.
ज्ञानभाषा: "हेही लक्षात ठेवले पाहिजे की, ललित साहित्यामुळेच भाषा समृद्ध होते असे मानून चालणार नाही. जगभर ललित साहित्याला लोकाश्रय मोठा असतो, हे खरे आहे. तथापि, भाषा जेव्हा ज्ञानभाषा होते, तेव्हाच ती खर्या अर्थाने समृद्ध होते. इंग्रजी तशी होती व आहे. भारतातील हिंदीसह कोणतीही भाषा ज्ञानाची झालेली नाही. तशी होण्यासाठी अनेकविध शास्त्रांवर मान्यता मिळवणारी ग्रंथनिमिर्ती व्हायला लागते. ": ले. गोविंद तळवलकर
दरवर्षी २७ फेब्रुवारीला जगभर पाळल्या जाणार्या मराठी भाषा दिवसानिमित्त २७ फेब्रुवारीस मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात संपादनेथॉन - आयोजित केली गेली : दिवस सदस्यांनी सक्रीय संपादने करून साजरा झाला !! कामगिरीचे विश्लेषण येथे लिहिले आहे. तुमचे मत व प्रतिक्रिया जरूर कळवा..
एखादी भाषा, व्यवहाराची, ज्ञानाची झाली, परिवर्तनाची झाली, की ती सर्व प्रकारचे धक्के पचवू लागते. काळाबरोबर ती चालू लागते.व्यवहारात ती मराठी भाषेचा परीघ कसा वाढवता येईल, ज्ञानाचा कोश म्हणून तिच्याकडं कसं पाहता येईल हा विषय सर्वात अधिक महत्त्वाचा आहे. - उत्तम कांबळे
मराठी भाषा दिवसानिमित्त २७ फेब्रुवारीस मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात संपादनेथॉन - आयोजित केली गेली : मातृभाषेस काही परत देण्याचा दिवस !दिवस सदस्यांनी सक्रीय संपादने करून साजरा झाला !! कामगिरीचे विश्लेषण येथे लिहिले आहे. तुमचे मत व प्रतिक्रिया जरूर कळवा.!!
...खरेतर, मराठी ही ज्ञानभाषा होण्याची गरज आहे. ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान असे सारे मराठीत उपलब्ध झाले तरच मराठीचा विकास होईल, ती टिकेल.- डॉ.रघुनाथ माशेलकर[१]
मराठी भाषा दिवसानिमित्त २७ फेब्रुवारीस मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात संपादनेथॉन - आयोजित केली गेली : मातृभाषेस काही परत देण्याचा दिवस ! दिवस सदस्यांनी सक्रीय संपादने करून साजरा झाला !! कामगिरीचे विश्लेषण येथे लिहिले आहे. तुमचे मत व प्रतिक्रिया जरूर कळवा.