विकिपीडिया:शुद्धलेखनाचे नियम/आमाआका/8
Appearance
एकारान्त नामाचे सामान्यरूप या-कारान्त करावे.ए-कारान्त करू नये.
- उदाहरणार्थ : करणे-करण्यासाठी,फडके-फडक्यांना..पहा शुद्धलेखनाचे नियम .